¡Sorpréndeme!

उदयपूरमध्ये तणाव वाढला, कलम १४४ लागू | Udaipur | Murder | Tailor | Rajasthan

2022-06-29 2,216 Dailymotion

राजस्थानमधील उदयपूरमध्ये (Udaipur) एका शिवणकाम (tailor) व्यावसायिकाची हत्या (Murder) करण्यात आलीय. त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी तलवारीने वार केले आणि या हल्ल्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर (social media) व्हायरल केला. त्यादिवशी नेमकं काय आणि का घडलं? या घटनेमुळे उदयपूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? जाणून घेऊ या व्हिडीओमधून.

#udaipur #MurderCase #tailor #socialmedia #viralvideo #rajsthannews